Ganesh Chaturthi

पुणे सेवासदन वसतिगृहात बाप्पा विराजमान झाले. वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षेची जोखीम सांभाळणाऱ्या सुरक्षा रक्षक काकांनी प्राणप्रतिष्ठापना केली.
Scroll to Top